ॲकॅडमी मध्ये लागणाऱ्या अशा महत्त्वाच्या गोष्टी की ज्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल –

  1. सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम.
  2. अद्यावत इमारत व निसर्गरम्य परिसर.
  3. सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय.
  4. सुसज्ज व अत्याधुनिक प्रयोगशाळा.
  5. सुसज्ज कॉम्प्युटर लॅब.
  6. हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा, दिल्ली येथील तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन.
  7. अद्यावत डिजिटल क्लासरूम स्मार्ट बोर्ड.
  8. AC क्लासरूम.
  9. दररोज Difficult Solving
  10. JEE/NEET/MHT-CET या परीक्षा दर आठवड्याला घेऊन त्यांचा निकाल ताबडतोब पालकांना कळविण्याची सोय.
  11. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमित संचालक, प्राध्यापक आणि पालक मेळाव्याचे आयोजन.
  12. प्रत्येक विषय शिक्षकाद्वारे वैयक्तिक मार्गदर्शन.
  13. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे समजावून घेऊन अभ्यास करून घेण्यावर भर.
  14. योग्य करिअर निवडण्यासाठी तज्ञांद्वारे मार्गदर्शक.